Samana Agralekh : ऐसे संत जाते कळी। तोंडी तमाखूची नळी।। स्नानसंध्या बुडविली।….. सामनाचा अग्रलेख

•सामनाच्या अग्रलेखातून प्रयागराज येथील महाकुंभमेळाच्या व्यवस्थापकावरून प्रश्नचिन्ह, सरकारवर टीका मुंबई :- ऐसे संत जाते कळी। तोंडी तमाखूची नळी।। स्नानसंध्या बुडविली। पुढे भांग वोडवली ।। भांग भुको, हे साधन। पची पडे मद्यपान।। तुका म्हणे अवघे सोंग। तेथे कैचा पांडुरंग।। असे चारोळी मांडत सामनाच्याअग्रलेखातून मोदी सरकार आणि योगी सरकार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. प्रयागराज येथे महा … Continue reading Samana Agralekh : ऐसे संत जाते कळी। तोंडी तमाखूची नळी।। स्नानसंध्या बुडविली।….. सामनाचा अग्रलेख