Samana Agralekh : ‘सामना’चा सरकारवर थेट हल्ला: “जातीय सलोखा बिघडवणारे सरकारमध्येच”

•यवतच्या दंगलीवरून भाजप आणि अजित पवार गटावर गंभीर आरोप; बाहेरील आमदारांनीच परिस्थिती चिघळवल्याचा दावा मुंबई :- दौंड तालुक्यातील यवत येथे व्हॉट्सॲपवरील एका वादग्रस्त स्टेटसवरून उसळलेल्या धार्मिक दंगलीला सरकारनेच खतपाणी घातल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारमधील काही व्यक्तीच महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडवत असल्याचा थेट दावा करत भाजप आणि अजित … Continue reading Samana Agralekh : ‘सामना’चा सरकारवर थेट हल्ला: “जातीय सलोखा बिघडवणारे सरकारमध्येच”