Samana Agralekh : करकरे यांचे वीरमरण !! सामना वृत्तपत्रातून शहीद करकरे यांचे समर्थन

•हेमंत करकरे यांना वीरमरण आले व देशाच्या हौतात्म्याच्या गर्व आहे…. मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा कडून उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवर जाहीर झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक आरोप केले. तसेच माजी पोलीस महासंचालक मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेत उज्वल निकम यांच्यावर … Continue reading Samana Agralekh : करकरे यांचे वीरमरण !! सामना वृत्तपत्रातून शहीद करकरे यांचे समर्थन