सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणः अटक आरोपींच्या मोबाईलमध्ये 28 ईमेल, अनेक यूट्यूब चॅनल्स

Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी नुकतीच राजस्थानमधील बुंदी येथून एका व्यक्तीला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीला रिमांडवर पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यात 28 ईमेल आयडी आढळले. मुंबई :- बॉलीवूड अभिनेता सलमानच्या घरावर Salman Khan Home Firing गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी … Continue reading सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणः अटक आरोपींच्या मोबाईलमध्ये 28 ईमेल, अनेक यूट्यूब चॅनल्स