Salman Khan vs Lawrence Bishnoi | सलमान खान व लॉरेन्स बिश्नोई वाद मिटणार

salman khan vs lawrence bishnoi मुंबई, दि. २५ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर Salman Khan vs Lawrence Bishnoi News | बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील टशन नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यांच्यातील वादविवाद, धमक्या ऑनलाईन माध्यमांवर आवडीने वाचल्या जातात. आता लॉरेन्स बिश्नोई कडून वकिलामार्फत पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आल्याने सलमान खान सोबतच वाद … Continue reading Salman Khan vs Lawrence Bishnoi | सलमान खान व लॉरेन्स बिश्नोई वाद मिटणार