Sanjay Raut : सलमान खान प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत झालेल्या आत्महत्यावर संजय राऊत म्हणाले, ‘हे संपूर्ण प्रकरण…’

Sanjay Raut On Salman Khan Case Firing : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातील एका आरोपीने नुकतीच आत्महत्या केली आहे. याप्रश्नी खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई :- सलमान खानच्या घराबाहेर Salman Khan Firing Case Update गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केली आहे. अनुज थापनने Anuj Thapa लॉकअपच्या टॉयलेटमध्ये गळफास … Continue reading Sanjay Raut : सलमान खान प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत झालेल्या आत्महत्यावर संजय राऊत म्हणाले, ‘हे संपूर्ण प्रकरण…’