Salman Khan Death Threat: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीने गाणे लिहिले होते, त्याला कर्नाटकातून अटक…’मैं सिकंदर हूं’…

Worli Police Arrested Salman Death Threat Criminal : अभिनेता सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला Salman Khan Death Threat धमकी देण्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. वरळी पोलिसांनी Worli Police आरोपी सोहेल पाशा … Continue reading Salman Khan Death Threat: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीने गाणे लिहिले होते, त्याला कर्नाटकातून अटक…’मैं सिकंदर हूं’…