Salman Khan : सलमान खानच्या शेतघराबाहेरील टेहळणीप्रकरणी आरोपीला अटक

पनवेल जितिन शेट्टी : अभिनेता सलमान खानच्या पनवेल Salman Khan Panvel Farm house येथील शेतघराबाहेरील टेहळणी प्रकरणातील आरोपीला हरियाणातील पानिपत येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुखा असे या संशयित आरोपीचे नाव असून लॉरेन्स बिश्नोई Lawrence Bishnoi टोळीशी सुखा संबंधित आरोपी आहे. पानिपत येथील सेक्टर २९ मधील अनाज मंडी परिसरातील अभिनंदन हॉटेलमध्ये त्याला हरियाणा आणि … Continue reading Salman Khan : सलमान खानच्या शेतघराबाहेरील टेहळणीप्रकरणी आरोपीला अटक