Sai Baba Darshan 2025 : साईबाबांच्या चरणी नवीन वर्षाची भेट म्हणून सोन्याने जडवलेला हार!

Sai Baba Darshan 2025 : जम्मू-काश्मीरच्या बबिता टिकूने आपल्या कुटुंबासह शिर्डी येथील साईबाबांना 13 लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. नववर्षानिमित्त दोन लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. नाशिक :- शिर्डीच्या श्री साईबाबांवर Nashik Sai Baba Darshan देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची नितांत श्रद्धा आहे. नवीन वर्ष 2025 निमित्त, मूळची जम्मू आणि काश्मीरची रहिवासी आणि शिर्डी येथे … Continue reading Sai Baba Darshan 2025 : साईबाबांच्या चरणी नवीन वर्षाची भेट म्हणून सोन्याने जडवलेला हार!