Sahdev Betkar : रत्नागिरीतील काँग्रेसचा शिलेदार शिवसेनेच्या ठाकरे गटात

•Sahdev Betkar In Uddhav Thackeray Gat मातोश्रीवर काँग्रेस नेत्याची शिवसेनेत घरवापसी मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोकणत गळती लागली असताना ठाकरे गटातून आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे माजी नेते सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत … Continue reading Sahdev Betkar : रत्नागिरीतील काँग्रेसचा शिलेदार शिवसेनेच्या ठाकरे गटात