Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी सागर पवार जेरबंद

Vanraj Andekar Murder : गुन्हे शाखेकडून कारवाई पुणे, दि. १२ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Vanraj Andekar Murder राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर Vanraj Andekar हत्या प्रकरणात फरार असणारा गुन्हेगार सागर पवार याला जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तर साहिल दळवी याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. वनराज आंदेकर हत्येनंतर … Continue reading Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी सागर पवार जेरबंद