Priya Sarvankar Speech: अमित ठाकरे यांच्या प्रचाराला जोर घेतला असता सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंचा, कर्तुत्व,नेतृत्व आणि वकृत्व आहे का? फ्रेश चेहरा, आडनावात काही असतं का?
मुंबई :- विधानसभेचारांना धुमाळीत माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. Sada Sarvankar vs Amit Thackeray त्यांच्यासमोर शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांचे तगडे आव्हान आहे. अमित ठाकरे यांच्या प्रचाराने वेग घेतलेला असताना सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर Priya Sarvankar Speech यांनी अमित ठाकरे यांचे कर्तृत्व विचारून त्याला राहत्या गल्लीतील पाच समस्या माहिती नाहीत, तो काय तुमचे नेतृत्व करणार? अशा शब्दात अमित ठाकरेंना डिवचलं आहे.
मनसेकडून फ्रेश चेहरा असा प्रचार सुरू आहे. एखाद्या चित्रपटासाठी असा प्रचार ठीक आहे. पण ज्या गल्लीत उभा राहिला आहे, तिथल्या पाच समस्या मांडू शकत नाही, तो काय तुमचे नेतृत्व करणार? नेता म्हटले की कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व असावे लागते. आडनाव हे काय कर्तृत्व असू शकते का? असा सवाल करून फक्त हातवारे करून आमदार होता येत नाही, अशा निशाणा प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यावर साधला. तसेच एखाद्या चित्रपटात काम केले असते तर चांगले यश मिळाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…