मुंबई

सचिननं घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा शासकीय निवासस्थानावरील बाप्पाचं दर्शन

•भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या गणरायाचे घेतले दर्शन

मुंबई :- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले तसेच राज्याची उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही सागर बंगल्यावर जाऊन जेपी नड्डा यांनी गणरायाचे दर्शन घेतले आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे. सचिन याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले आहे.

फोटो गॅलरी

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

33 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago