Sachin Kharat : अजितदादांना पुण्यात मोठा धक्का! सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार; युती तुटल्याने खळबळ

•”सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत”; सचिन खरात संतापले, अजित पवारांपुढे दलित मतांचे मोठे आव्हान पुणे/पिंपरी-चिंचवड | महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा झटका बसला आहे. आरपीआय (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल, अशी … Continue reading Sachin Kharat : अजितदादांना पुण्यात मोठा धक्का! सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार; युती तुटल्याने खळबळ