Saamana Agralekh : खेड-शिवापूर टोलनाक्यावर भेटलेल्या पैशाबाबत सामना वृत्तपत्रातून टीकास्त्र

•”कोटीच्या कोटी उड्डाणे”,”लाकडी खुर्ची” खोके बाजीला ऊत, सामना वृत्तपत्र! मुंबई :- पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये एका वाहनांमध्ये तब्बल पाच कोटी रुपये सापडले होते यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलेच छापले होते. सामना अग्रलेखातून याच मुद्द्याला धरून सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करण्यात आला आहे.गद्दारी व खोकेबाजीच्या माध्यमातून मिळवलेली ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्यासाठीच … Continue reading Saamana Agralekh : खेड-शिवापूर टोलनाक्यावर भेटलेल्या पैशाबाबत सामना वृत्तपत्रातून टीकास्त्र