Rumors Of Bomb In Planes : विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची खोटी बातमी पसरवणाऱ्या अल्पवयीन मुलीला अटक
•या प्रकरणी आतापर्यंत एकूण तीन एफआयआर नोंदवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेले आरोपी आणि अल्पवयीन दोघेही छत्तीसगडचे रहिवासी आहेत. मुंबई :- विमानात बॉम्ब ठेवल्याची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.मुंबई सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई विमानतळावर 14 ऑक्टोबर रोजी सकाळी इंडिगो फ्लाइटच्या एक्स … Continue reading Rumors Of Bomb In Planes : विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची खोटी बातमी पसरवणाऱ्या अल्पवयीन मुलीला अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed