Rotary Club Of Panvel : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल वनवासी आश्रम विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना

पनवेल : अंतर्गत सालाबाद प्रमाणे आज चिंचवली वनवासी कल्याण आश्रम येथील विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सदर तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांसह तेथील स्टाफची देखील तपासणी करण्यात आली. क्लबचे वैद्यकीय संचालक डॉ. लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय भगत, डॉ. नितीन म्हात्रे, डॉ. रमेश पटेल, डॉ. आमोद दिवेकर, डॉ. राजेश गांधी, डॉ. प्रसन्ना चंद्रात्रे, डॉ. … Continue reading Rotary Club Of Panvel : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल वनवासी आश्रम विद्यार्थी आरोग्य दत्तक योजना