Rohit Sharma Riterment: रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले

•Rohit Sharma Ritetment From Test Cricket रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने हा निर्णय घेतला आहे. मुंबई :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लोकांच्या प्रेमाबद्दल … Continue reading Rohit Sharma Riterment: रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले