Rohit Pawar : ‘कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला हवं होतं’ – रोहित पवारांची सरकारवर टीका

•दादरच्या आंदोलनात रोहित पवारांची एन्ट्री; जैन समाजाच्या बाजूने उभे राहत सरकारला धारेवर धरले. मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरचा कबुतरखाना बंद करण्यात आल्याने बुधवारी जैनधर्मीय आक्रमक झाले. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी जैन समाजाची बाजू उचलून धरत महायुती सरकारवर जोरदार … Continue reading Rohit Pawar : ‘कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला हवं होतं’ – रोहित पवारांची सरकारवर टीका