•शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडून अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले यांचा अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ करणारा व्हिडिओ रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये शेअर करत प्रसिद्ध केला आहे. दत्तात्रय भरणे हे शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राज्यात तिसरा टप्प्यात मतदान चालू आहे आज बारामती मध्ये शरद पवार कुटुंबाने तसेच अजित पवार कुटुंबाने मतदान केले आहे.
रोहित पवार यांच्याकडून ट्विट करत दडपशाही पुढे न दडपशाही पुढे न गुप्ता स्वाभिमानाने बुथवर काम करणारा कार्यकर्त्यांना शिवीगाळ गरज असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्विट करण्यात आला आहे.
आमदार रोहित पवार ट्विट म्हणतात की,केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते…पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!
आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…