Rohit Pawar Tweet : आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप
पुणे :- बारामतीसाठी Baramati Lok Sabha Election मंगळवारी मतदान होणार दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. सुप्रिया सुळे Supriya Sule VS Sunetra Pawar विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील ही लढाई आता पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची झाली आहे. प्रचारादरम्यान दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. दरम्यान, आमदार रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. Maharashtra Lok Sabha Phase Update
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय…
व्वा दादा व्वा!
सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत आणि या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे!
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…