Rohit Pawar On Manikrao Kokate : “मी रम्मी खेळलोच नाही!” म्हणणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंचा नवा व्हिडीओ !

•राजीनामा फेटाळताना कोकाटेंचा इशारा – बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचेन! मुंबई :- राज्यातील रम्मी-राजकारण अजून गडद होत आहे! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतःवर लागलेले आरोप पूर्णतः फेटाळून लावत, “मी रम्मी खेळलोच नाही!” असा दावा केला. इतकंच नाही, तर “माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा देत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची मागणी स्पष्टपणे नाकारली. … Continue reading Rohit Pawar On Manikrao Kokate : “मी रम्मी खेळलोच नाही!” म्हणणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंचा नवा व्हिडीओ !