Rohit Pawar : बळी घ्यायचाच निर्णय घेतलाय का सरकारनं? – रोहित पवारांचा संतप्त सवाल

• उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, पण ECG मशीन बंद! मुंबई | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असतानाही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर … Continue reading Rohit Pawar : बळी घ्यायचाच निर्णय घेतलाय का सरकारनं? – रोहित पवारांचा संतप्त सवाल