Rohit Pawar : मुंबईत पोलिसांवर हात! – कांदिवलीत गुंडांकडून पोलिसांना मारहाण; रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करत कायदा-सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न

•एकता नगरमधील हाणामारी सोडवताना पोलिसांशी हुज्जत; वर्दीवर हात टाकण्याच्या घटनेने संताप; ‘गुंडांची मस्ती जिरवावी’ – रोहित पवार मुंबई :- मुंबईतील कांदिवली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकता नगर परिसरात दोन गटातील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला काही स्थानिक गुंडांनी थेट मारहाण करत त्यांची कॉलर पकडली. या घटनेचा … Continue reading Rohit Pawar : मुंबईत पोलिसांवर हात! – कांदिवलीत गुंडांकडून पोलिसांना मारहाण; रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करत कायदा-सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न