Rohit Pawar : ‘आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको’: प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त विधानावर रोहित पवारांचा संताप

•”मतांसाठी किती लाचारी?” पवारांचा थेट सवाल; सुर्वे यांनी अखेर मागितली माफी मुंबई :- शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात ‘मराठी ही आई आणि उत्तर भारत मावशी’ असल्याचे सांगत, “आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे” असे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य … Continue reading Rohit Pawar : ‘आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको’: प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त विधानावर रोहित पवारांचा संताप