Rohit Pawar : अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले ; आमदार रोहित पवार

•”आप”च्या पराभवाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून विश्लेषण मुंबई :- दिल्लीत भाजप आणि एक हाती सत्ता प्राप्त केल्याच्या वाटेवर असताना पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी “आप”च्या पराभवाचे विश्लेषण करताना अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी भाजपाचा विजय हा काँग्रेस … Continue reading Rohit Pawar : अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले ; आमदार रोहित पवार