Rohit Pawar : हाणामारी विधानभवनात… ठिय्या मध्यरात्री पोलीस ठाण्यात!

•”हातवारे करू नका… आमदाराला हात लावायचा नाही!” – मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार भडकले मुंबई | महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजकारण शाब्दिक पातळीवरून थेट हातघाईच्या वळणावर पोहोचले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रीतून वातावरण चांगलेच तापले. गुरुवारी झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे … Continue reading Rohit Pawar : हाणामारी विधानभवनात… ठिय्या मध्यरात्री पोलीस ठाण्यात!