Rohidas Patil : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधन

Rohidas Patil Death : धुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई :- “खान्देशचे सुपुत्र, धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील Rohidas Patil तथा दाजीसाहेबांचे निधन झाल्याचं ऐकून धक्का बसला. राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ काम करताना दाजीसाहेबांशी सातत्याने संपर्क येत होता. धुळे जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्वं … Continue reading Rohidas Patil : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधन