Pune News : भरदिवसा सराफ दुकानावर बंदुकीच्या धाकाने दरोडा; एक चोरटा 5 तासांत अटकेत

•महिलेवर हल्ला, सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला सुराग; अल्पवयीन आरोपीची कबुली पुणे | शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात भरदिवसा सराफ पेढीवर बंदुकीच्या धाकाने दरोडा टाकत 4 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी (दि.1 जुलै 2025) दुपारी दीड वाजता घडली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3 व नांदेड सिटी पोलिसांच्या संयुक्त पथकाने 5 तासांत एक … Continue reading Pune News : भरदिवसा सराफ दुकानावर बंदुकीच्या धाकाने दरोडा; एक चोरटा 5 तासांत अटकेत