Rizwal Ali : वॉन्टेड ISIS दहशतवादी रिझवानला अटक

NIA arreste ISIS terrorist  : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS दहशतवादी रिझवानला अटक केली आहे. रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलचा सर्वात कुख्यात दहशतवादी आहे. पुणे मॉड्यूलच्या अनेक दहशतवाद्यांना पुणे पोलिस आणि एनआयने अटक केली आहे, परंतु तपास यंत्रणांना चकमा देऊन रिझवान बराच काळ फरार होता. ANI :- दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS दहशतवादी रिझवानला NIA … Continue reading Rizwal Ali : वॉन्टेड ISIS दहशतवादी रिझवानला अटक