Red Alert In Mumbai : मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा ‘रेड अलर्ट’ ; नागरिकांची तारांबळ

• दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढणार; गरज असेल तरच घराबाहेर पडावे, हवामान विभागाचे आवाहन मुंबई :- मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक … Continue reading Red Alert In Mumbai : मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा ‘रेड अलर्ट’ ; नागरिकांची तारांबळ