RCB Vs MI : IPL 2024 : मुंबईने आरसीबीला धूळ चारली, सूर्या-इशानच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला

•इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 7 विकेट्सनी पराभव केला आहे. या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. IPL :- मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांच्या घरच्या मैदानावर 7 विकेटने सहज पराभव केला आहे. आरसीबीने प्रथम खेळताना 196 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला … Continue reading RCB Vs MI : IPL 2024 : मुंबईने आरसीबीला धूळ चारली, सूर्या-इशानच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला