RBI Repo Rate Decrease : आरबीआयकडून सर्वसामान्यांना ‘न्यू ईयर गिफ्ट’! – रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात; गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार

•RBI Repo Rate : रेपो दर 5.25 टक्क्यांवर; चालू वर्षात चार वेळा कपात; पुढील काळातही व्याजदर कपातीची शक्यता कायम मुंबई :- देशातील नागरिकांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते (EMI) कमी करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने (MPC) रेपो दरात 0.25 टक्के कपातीचा … Continue reading RBI Repo Rate Decrease : आरबीआयकडून सर्वसामान्यांना ‘न्यू ईयर गिफ्ट’! – रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात; गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार