Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन प्रकरणात उद्धव गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि पत्नीला दिलासा, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चिट

•जोगेश्वरी जमीन प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे खासदार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी आणि निकटवर्तीयांना दिलासा मिळाला आहे. मुंबई :- मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जोगेश्वरी जमीन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि जवळच्या चार सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या … Continue reading Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन प्रकरणात उद्धव गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि पत्नीला दिलासा, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चिट