Ravindra Waikar यांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, निवडणूक घोटाळा ; खासदार Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

•वायकरांच्या विजयाच्या घोटाळ्यात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात Sanjay Raut यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर रोष मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार Ravindra Waikar आणि ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा संघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या हाय व्होल्टेज निकाल निर्णयाचा ड्रामा नंतर पुन्हा एकदा नव्यावादाला सुरुवात झाली आहे. ईव्हीएम हॅक झाले होते असा थेट आरोप अमोल कीर्तीकर … Continue reading Ravindra Waikar यांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, निवडणूक घोटाळा ; खासदार Sanjay Raut यांचा गंभीर आरोप