Ravindra Waikar : शिवसेनेतील फुटीबाबत एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे मोठे वक्तव्य, ‘माझ्याकडे दोन पर्याय होते, तुरुंगात जा नाहीतर…

Ravindra Waikar Join Shinde Group : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात जाण्यामागे मोठे कारण सांगितले आहे. मुंबई :- एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर Ravindra Waikar यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. वायकर म्हणाले की, वर्षाच्या सुरुवातीला ते ईडी ED आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या … Continue reading Ravindra Waikar : शिवसेनेतील फुटीबाबत एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे मोठे वक्तव्य, ‘माझ्याकडे दोन पर्याय होते, तुरुंगात जा नाहीतर…