Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपाची ‘शंभरी’ पार; 236 पैकी 134 जागांवर कमळ फुलले! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून कार्यकर्त्यांचा गौरव

•आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी 51 टक्के लढाई जिंकण्याचे लक्ष्य; कल्याणमध्ये पार पडला भाजपचा ‘कार्यकर्ता संवाद मेळावा’ कल्याण :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. रविवारी कल्याणमधील यशवंतराव चव्हाण मैदानावर पार पडलेल्या ‘कार्यकर्ता संवाद मेळाव्यात’ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या … Continue reading Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपाची ‘शंभरी’ पार; 236 पैकी 134 जागांवर कमळ फुलले! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून कार्यकर्त्यांचा गौरव