Ravi Landge With Uddhav Thackeray : राज्यात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, रवी लांडगे यांचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

•या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू असते. दरम्यान, भाजप नेत्याने शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय … Continue reading Ravi Landge With Uddhav Thackeray : राज्यात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, रवी लांडगे यांचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश