Ratnagiri Bribe News : रत्नागिरीत लाचखोरीचा पर्दाफाश; वर्ग-1 अधिकाऱ्यासह तीन जण एसीबीच्या जाळ्यात

•लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी 24 हजार रुपयांची मागणी रत्नागिरी :- रत्नागिरीच्या सरकारी कार्यालयात लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील एका वर्ग-1 अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील शासकीय वर्तुळात … Continue reading Ratnagiri Bribe News : रत्नागिरीत लाचखोरीचा पर्दाफाश; वर्ग-1 अधिकाऱ्यासह तीन जण एसीबीच्या जाळ्यात