Ratan Tata : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना

Tribute to Ratan Tata : रतन टाटा यांनी मुंबईच्या ब्रीज कॅंडी रुग्णालयात रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई :- टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा Ratan Tata यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रात्री उशिरा मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.पद्मविभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांचे रात्री साडेअकराच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी … Continue reading Ratan Tata : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना