Ratan Tata Funeral : देशातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. आज, 10 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.
ANI :- ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा Ratan Tata Funeral यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत आणण्यात आले, जिथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले.
रतन टाटा यांचा लाडका कुत्राही त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील एनसीपीए लॉनबाहेर ठेवण्यात आले होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…