Ratan Tata for Bharat Ratna : ‘रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा’, राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली

Cabinet Meeting on Ratan Tata Bharat Ratna : कॅबिनेट बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यासोबतच रतन टाटा यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची विनंती करणारा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. मुंबई :- टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा Ratan Tata यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. यासंदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात … Continue reading Ratan Tata for Bharat Ratna : ‘रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा’, राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली