Ratan Tata Death : रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी, शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

•शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. रतन टाटा यांना भारतरत्न मिळणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबई :- शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री राहुल कनाल यांनी रतन टाटा Ratan Tata Death … Continue reading Ratan Tata Death : रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी, शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र