कळंब(प्रतिनिधी) :- दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्था सौदणा अंबा या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व महीलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
या वर्षीचा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार शहरातील महानंदा लक्ष्मणराव जाधवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक कार्य गौरव पुरस्कार तालुक्यातील हसेगाव (शि) येथील डॉ सरोजिनी संतोष राऊत, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जिवनगौरव पुरस्कार दिलीपराव गंभीरे व राजर्षि शाहू महाराज शिक्षणरत्न पुरस्कार महादेव खराटे यांना जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथासंस्थेचे सचिव परमेश्वर पालकर यांनी जाहीर केले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…