Ramtekadi Murder | अल्पवयीन मुलाने खून केला आता ‘आई’ भोगणार जेल : रामटेकडी खून प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा

बाल गुन्हेगारांना रोखण्यासाठी कडक कारवाई : वपोनि संजय पतंगे वानवडी पोलिसांकडून आरोपी ५ अल्पवयीन तात्काळ ताब्यात अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ पुणे, दि. १० ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Ramtekadi Murder पुणे शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. यात अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन गुन्हेगारांना रोखण्यासाठी आता पुणे … Continue reading Ramtekadi Murder | अल्पवयीन मुलाने खून केला आता ‘आई’ भोगणार जेल : रामटेकडी खून प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा