Ramtek Lok Sabha : विद्यमान खासदार रामटेक लोकसभेचे कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले, तुमाने यांची भाजपावर टीका

Ramtek Lok Sabha : शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे यांची समोर ओव्याचा शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यथा व्यक्त केली मुंबई :- रविवारी (7 एप्रिल) देशपांडे सभागृहात शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तुमाने यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.मुख्यमंत्री शिंदे साहेबांवर दबाव होता. त्यामुळेच मी मागे हटलो असे … Continue reading Ramtek Lok Sabha : विद्यमान खासदार रामटेक लोकसभेचे कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले, तुमाने यांची भाजपावर टीका