पनवेल : मुंबईचा १४ वर्षांखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ Dream 11 Championship चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी धैर्य किशोर पाटील याच्या शतकी (१०७ धावा) खेळीमुळे सुनील गावस्कर संघाने दिलीप वेंगसरकर संघाविरुद्ध आपल्या पहिल्या डावात २७७ धावांची मजल मारली. धैर्यने आपल्या शतकी खेळीदरम्यान १६३ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार आणि एक षटकार मारला. धैर्य हा पनवेल तालुक्यातील कोपर गावचा असून उलवा नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील Ramsheth Thakur International Sports Complex आयथिन्क स्पोर्ट्स अकँडमी आणि चेंबूर येथील अचिव्हर क्रिकेट अकँडमी मध्ये क्रिकेटचे धडे घेत असून धैर्य हा सुनील गावस्कर संघाचा कर्णधार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…