Ramgiri Maharaj Statement : मी माफी मागणार नाही, माझा इस्लामवर विश्वास…..’, प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारे रामगिरी महाराज आता काय म्हणाले?

Ramgiri Maharaj on Prophet Mohammad: रामगिरी महाराज म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. मुंबई :- प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त Prophet Mohammad विधान करणारे महाराष्ट्रातील सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज Ramgiri Maharaj पुन्हा एकदा चर्चेत आले … Continue reading Ramgiri Maharaj Statement : मी माफी मागणार नाही, माझा इस्लामवर विश्वास…..’, प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारे रामगिरी महाराज आता काय म्हणाले?