पुणे
Trending

Ramesh Thorat : पाटसला ६१ जणांनी केले रक्तदान, स्वर्गीय मंगेश दोशी यांच्या आठव्या पुण्यस्मरण शिबिरात नोंदवला सहभाग

[ माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन ]

दौंड तालुका प्रतिनिधी हरिभाऊ बळी
ता. १७ पाटस ( ता.दौंड ) येथील स्वर्गीय मंगेश दोशी यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्त श्री नागेश्वर फाउंडेशन व श्री नागेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर घेण्यात आले असताना यात सुमारे ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बापू ढमाले यांनी दिली आहे. रक्तदान शबिराचे उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात Ramesh Thorat यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्वशील शितोळे, गुरुवर्य तात्या महाराज ढमाले, शिवाजी ढमाले, दिलीप हंडाळ, राहुल रणदिवे, सागर शितोळे, राहुल आव्हाड, मिलिंद दोशी नितीन देशमुख, वरघडे सर राजेंद्र पानसरे, संभाजी खडके, लहूचंद खाडे, पोपट गायकवाड, गणेश रंधवे,
विनोद भोसले, समाधान शिंदे, श्रीकांत शितोळे, निलेश कतले, शहाजी भागवत, स्वप्निल भागवत, संतोष कोळपे, संतोष नरुटे, महेश शितोळे, योगेश जाधव, प्रमोद कुरुंद, गणेश गरदडे, विकास आव्हाड, गोरख शितोळे, गणेश चव्हाण,
खरात सर राजेंद्र साळुंके, राहुल शितोळे, नवनाथ सोनवणे, सोनू तवर व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0