Ramesh Kir : काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा

•कोकण पदवीधर मतदार मतदारसंघातून विधान परिषदे करिता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार Ramesh Kir यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पाठिंबा ठाणे :- काँग्रेस पक्षाने कोकण पदवीधर मतदार संघातून विधान परिषदे करिता रमेश कीर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले महाविकास आघाडीचे … Continue reading Ramesh Kir : काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा